शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

कुत्रा पाळणे आरोग्यासाठी उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 21:12 IST

 ज्यांच्याकडे पाळीव कुत्रे आहेत. त्यांचा रक्तदाब व कोलेस्ट्रॉलही नियंत्रीत राहू शकतो.

 त्याचबरोबर वजन वाढण्याचीही शक्यता राहत नाही. हे हार्वर्ड विद्यापीठाच्या अलीकडील एका रिपोर्टमध्ये समोर आले आहे. हार्ट केअर फाऊंडेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष तथा आईएमचे जनरल सेक्रेटरी डॉ. के.के. अग्रवाल यांनी सांगितले की, यामध्ये अनेक शोध समोर आले असून, ज्यांच्याकडे पाळीव कुत्रे आहेत. त्यांचा टरिगलीस्राइडचा स्तर कमी होतो. यामुळे बीपी व वजनही वाढत नाही. कारण की, कुत्रामुळे शरीराची गती वाढून तणाव कमी होतो. यामुळे घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण राहते. कुत्रामुळे आपल्याला बाहेर जाता येते. त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक प्रमाणात व्हिटामीन डी मिळते. त्यामुळे शरीर हे निरोगी राहण्यास मदत होते असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. नियमीतपणे कुत्रासोबत खेळण्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रीत राहतो. पाळीव प्राणी व आजाराचा कोणताच संबंध नाही. परंतु, त्यांच्यामुळे आपण तणावात राहत नाही. कोणताही तणाव नसला की मनुष्य उत्तमप्रकारे जीवन जगू शकतो, असेही डॉ अग्रवाल म्हणाले.
जे लोक कुत्रा  किंवा मांजर पाळतात. त्यांच्यासाठी ते पाळीव प्राणी नसतो तर एक चांगला मित्रही असतो. आपल्याकडेही एखादा पाळीवर कुत्रा असेल तर तो सुद्धा आपला तणाव कमी करु शकतो. व आपण आपले जीवन आनंदात घालवू शकतात.