नवोदित गायकांसाठी केटी पेरीचे अँपहीटमेकर केटी पेरीने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:47 IST2016-01-16T01:08:55+5:302016-02-04T11:47:03+5:30

नवोदित गायकांसाठी केटी पेरीचे अँप हीटमेकर केटी पेरीने नव्या गायकांना प्रेरणा देण्यासाठी एक अँप ल...

Katie Perry's ephemeriser Katie Perry for budding singers ... | नवोदित गायकांसाठी केटी पेरीचे अँपहीटमेकर केटी पेरीने...

नवोदित गायकांसाठी केटी पेरीचे अँपहीटमेकर केटी पेरीने...

ोदित गायकांसाठी केटी पेरीचे अँप
हीटमेकर केटी पेरीने नव्या गायकांना प्रेरणा देण्यासाठी एक अँप लाँन्च केले आहे. नव्या गायकांना संधी देणे आणि त्यांना आवश्यकतेनुसार मार्गदर्शन व्हावे या हेतूने हे अँप तयार करण्यात आले आहे. टीनेज ड्रीम असे याचे नाव आहे. या माध्यमातून स्वत:चा आवाज तपासून पुन्हा सुधारणा करण्याची संधी मिळते. तसेच यात केटी पेरीचे विविध स्टाईलमधले आवाज देखील ऐकण्याची सोय आहे. त्यातील कोणतीही स्टाईल निवडून नव्या गायकांसमोर पर्याय दिले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांना आपले संगीत आणि व्हिडिओज देखील तयार करता येतील. हे व्हिडिओज सॅन फ्रॅन्सिस्कोच्या बेसवर बनविण्यात आले आहे.

Web Title: Katie Perry's ephemeriser Katie Perry for budding singers ...