शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

.. अशा बॉसपासून जरा जपूनच राहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:24 IST

भावनांशी खेळ : स्वत:च्या आणि दुसर्‍यांच्या भावनांशी खेळणे ही कुठल्याही सायकोपॅथ बॉसची सर्वात आवड...

१. भावनांशी खेळ : स्वत:च्या आणि दुसर्‍यांच्या भावनांशी खेळणे ही कुठल्याही सायकोपॅथ बॉसची सर्वात आवडती ट्रीक असते. परिस्थितीनुसार रंग बदलणारे हे लोक धिट, चार्मिंग आणि बोलण्यात चतुर असतात. स्वत:च्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणाच्या त्यांची तयारी असते.२. प्रत्येकावर नियंत्रण : अशी माणसे त्यांच्या हाताखालील कर्मचारी हे केवळ बुद्धिबळ पटावरील प्यादे आहेत असे मानतात. कामापुरता लोकांचा वापर करून घ्यायचा आणि नंतर त्यांना सोडून द्यायचे, असे त्यांचे धोरण असते. ऑफिसमधील प्रत्येक गोष्टीवर आणि कर्मचार्‍यांवर संपूर्ण नियंत्रण ठेवणे ही 'ऑर्गनायझेशन सायकोपॅथ'ची खासियत असते.३. श्रेय लाटणे : तुम्ही मन लावून काम करता. मेहनत, प्रामाणिकपणा आणि टॅलेंटमुळे बॉसच्या मर्जीतील म्हणून तुमची ओळख आहे. मात्र, तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाचे श्रेय बॉस स्वत: घेत असेल तर समजून जावे की काही तरी गडबड आहे.४. खापर फोडणे : यशाचे श्रेय लाटण्यात सर्वात पुढे असणारा हा बॉस स्वत:च्या हातून झालेल्या सर्व चुकांचे खापर त्यांच्या हाताखाली काम करणार्‍यांवर फोडायला नेहमी तयार असतो. स्वत:ची मान वाचविण्यासाठी इतरांचा बळी द्यायला ते मागेपुढे बघत नाही.५. अतिमहत्त्वकांक्षी : उच्चपद, बढती, सत्ता, प्रभाव या गोष्टी 'ऑर्गनायझेशन सायकोपॅथ'ला सर्वांत जास्त आकर्षित करतात. अतिमहत्त्वाकांक्षी हा त्यांचा स्थायी स्वभाव असतो. तुमच्या डोक्यावर पाय देऊन स्वत:चा फायदा करून घेणारा तुमचा बॉस असेल तर वेळीच जॉब बदलणे गरजेचे आहे.