जेनिफरने पतीच्या कपड्यांची स्टाईल बदलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 21:12 IST2016-04-26T15:42:57+5:302016-04-26T21:12:57+5:30

हॉलीवुड अभिनेत्री जेनिफर एनिस्टन हिने पती जस्टिन थेरॉक्सच्या कपड्यांच्या रंगांमध्ये बदल केला आहे. कारण ती त्या नीरस रंगांचे कपडे बघुन वैतागली होती. 

Jennifer changed the style of her husband's clothes | जेनिफरने पतीच्या कपड्यांची स्टाईल बदलली

जेनिफरने पतीच्या कपड्यांची स्टाईल बदलली

लीवुड अभिनेत्री जेनिफर एनिस्टन हिने पती जस्टिन थेरॉक्सच्या कपड्यांच्या रंगांमध्ये बदल केला आहे. कारण ती त्या नीरस रंगांचे कपडे बघुन वैतागली होती. जेनिफर सांगते की, केवळ काळा रंगच चांगला वाटत नसून इतर रंग देखील जस्टिनवर खुलून दिसतात. त्यामुळे त्याच्या कपाटात रंगीबेरंगी कपड्यांचे कलेक्शन केले आहे. जेनिफरच्या फॅशन सेंसचे नेहमीच कौतुक केले गेले आहे. जेनिफर आणि जस्टिन गेल्या आठ महिन्यांपूर्वीच विवाहबंधनात अडकले आहेत. 

Web Title: Jennifer changed the style of her husband's clothes