मी रडलो तरी कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 15:12 IST2016-01-16T01:06:07+5:302016-02-04T15:12:01+5:30

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांना सार्वजनिक सभेत अश्रू अनावर...

How do I cry? | मी रडलो तरी कसा?

मी रडलो तरी कसा?

ेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांना सार्वजनिक सभेत अश्रू अनावर झाल्याचे आश्यर्च वाटते. मागील आठवड्यात राष्ट्रपती ओबामा बंदुकीच्या बळावर घडवून   आणल्या जाणाºया हिंसेवर बोलत असाताना भावुक झाल्याने त्याचे अश्रू अनावर झाले. एका कार्यक्रमादरम्यान, त्यांनी आपल्या या वागण्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. ओबामा म्हणाले, मला रडताना पाहून अनेकांना आश्चर्यवाटले असेल. बंदुकीच्या धाकावर पसरविल्या जाणाºया हिंसक घटना मला भावुक करतात. विशेषत: माझ्या कारर्किदीत या झाल्याने याचे जास्त दु:ख आहे. माझ्यासाठी या घटना फारच वाईट आहेत. मी बोलत असताना अनेक लोकांना वाईट वाटले. मी बंदूक जवळ बाळगत नाही याचा अर्थ ती बाळगणार्‍यांचा मी विरोध करतो असे नाही. पण, ती बंदूक स्वरक्षणासाठी असायला हवी.


barak obama

Web Title: How do I cry?