हायस्कुलचे जीवन वाईट स्वप्न - जेनिफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 21:21 IST2016-04-26T15:51:42+5:302016-04-26T21:21:42+5:30

हॉलीवुड अभिनेत्री जेनिफर एनिस्टनने सांगितले की, तिचे हायस्कुलचे जीवन एक वाईट स्वप्न होते. जेनिफरने २० ते २५ वर्षाच्या वयात फॅशनबाबत अधिक माहिती करून घेतली.

Highschool life is a bad dream - Jennifer | हायस्कुलचे जीवन वाईट स्वप्न - जेनिफर

हायस्कुलचे जीवन वाईट स्वप्न - जेनिफर

लीवुड अभिनेत्री जेनिफर एनिस्टनने सांगितले की, तिचे हायस्कुलचे जीवन एक वाईट स्वप्न होते. जेनिफरने २० ते २५ वर्षाच्या वयात फॅशनबाबत अधिक माहिती करून घेतली. कारण हायस्कुलच्या जीवनात मला फॅशनबाबत काहीही माहिती नव्हते. त्यावेळेस माझा लुक देखील भयावह वाटत असे. जेव्हा मी २० वर्षाची झाली तेव्हा मी स्वत:चा मेकअप करणे शिकले.

Web Title: Highschool life is a bad dream - Jennifer