हेल्थ इंटेलिजन्सने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:34 IST2016-01-16T01:20:14+5:302016-02-07T13:34:34+5:30

सेंट्रल ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्सने बनवलेला अहवाल नुकताच जाहीर झाला ...

Health Intelligence | हेल्थ इंटेलिजन्सने

हेल्थ इंटेलिजन्सने

 .
त्यानुसार देशात सध्या 9.38 लाख अँलोपॅथी डॉक्टर आहेत. या अहवालानुसार 2014 मध्ये भारतीय वैद्यकीय समुपदेशन कायद्यानुसार देशात अँलोपॅथीची पदवी असलेले 9,38,861 डॉक्टर आहेत. देशात गेल्या काही वर्षांत अँलोपॅथीचे डॉक्टर, दंतवैद्य आणि परिचारिकांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे.

Web Title: Health Intelligence