गागाचा ‘मर्दानी’ लुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 21:23 IST2016-04-26T15:53:06+5:302016-04-26T21:23:06+5:30

कधी कपडे तर कधी वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेली गायिका-अभिनेत्री लेडी गागा नुकतीच आउटिंग दरम्यान पुरुषांच्या वेशभुषेत बघावयास मिळाली. 

Gaga's 'masculine look' | गागाचा ‘मर्दानी’ लुक

गागाचा ‘मर्दानी’ लुक

ी कपडे तर कधी वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेली गायिका-अभिनेत्री लेडी गागा नुकतीच आउटिंग दरम्यान पुरुषांच्या वेशभुषेत बघावयास मिळाली. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये गागा चेक शर्ट, काळ्या रंगाची स्किन टच जीन्स, कॉउबॉय हॅट या वेशभुषेत बघावयास मिळत आहे. तसेच तिच्या अंगावर काही आभुषणे देखील बघावयास मिळत आहेत.

Web Title: Gaga's 'masculine look'