शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
2
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
3
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
4
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
5
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
6
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
7
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
8
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
9
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
10
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
11
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
12
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
13
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
14
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
15
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
16
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
17
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
18
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
19
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
20
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

​इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची मौजमस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 09:43 IST

मागील दोन दशकापासून इंजिनिअरींग करणाºयांची संख्या मोठी वाढली आहे.

 प्रत्येक युवक करिअरसाठी इंजिनिअरींगलाच पसंती देतो. सर्वात जास्त पैसा असल्याने त्याकडे तरुण वळत असून,  ते बरोेबर सुद्धा आहे. परंतु, या चार वर्षाच्या काळात हे  इंंजिनिअरिंग कॉलेजचे  मुले खूप धमाल  व मौजमस्ती करतात. त्यांचे हे काही  किस्से .
परीक्षेची माहिती राहत नाही : कधी - कधी या विद्यार्थ्यांना माहिती राहत नाही . की, आज कोणत्या विषयाची परीक्षा आहे. सकाळी उठतात व तसेच कॉलेजला जातात. 
पुस्तके वाचूनच परीक्षा : खरे म्हटले तर कॉलेजमध्ये कुणीच काही शिकवत नाही. मुले आपल्या हॉस्टेलमध्येच करामत करीत राहतात. व तेच ते शिकत असतात, बाकी ते नोकरीदरम्यान शिकतात. चार वर्षाच्या काळात ते केवळ पुस्तक वाचून परीक्षा देतात. 
स्वत: धुंद:  सवाल असेल तर जबाब असलाच पाहीजे असे प्रत्येक इंजिनिअरला वाटते. व त्यामुळे त्याच्या शोधाला ते लागतात. प्रत्येकजण अशा गोष्टीला घेऊन क्रेजी होतो. सर्वजण आपल्या धुंदीत राहत असल्याने काहीवेळेला लोक तर त्यांना पागलही म्हणतात. 
उत्तर शोधायला वेळ नाही : ज्यावेळेला प्लेसमेंट असते. तेव्हा प्रश्नाचे उत्तर शोधायला त्यांना  वेळ मिळत नाही. चार वर्षात आपण काहीच केले नाही हे तेव्हा त्यांना समजायाला सुरुवात होते. 
मौजमजा : जीवनात जेवढी मौजमजा इंजिनिअरिंग सुरु असतांना होते. तेवढी कधीच होऊ शकत नाही. असाइनमेंटची शेवटची तारीख जवळ येत नाही, तोपर्यंत कुणीही असाइनमेंट करण्यासाठी बसत नाही.
गंभीरता राहत नाही : इंजिनिअरींग शिकत असतांना, कोणताही ताण मुले घेत नाहीत. मौजमजा करणेच त्यांना चांगले वाटते. त्यामुळे त्यातच त्यांचा सारा वेळ वाया जातो. कोणतीही गंभीरता व नोकरीचे टेन्शन त्यांना तिसºया वर्षापर्यंत राहतच नाही. 
टेक फेसट : टेक फे सट किंवा कल्चरल फेसट हे त्यांचे सर्वात जास्त मौजमजा करण्याचे दिवस असतात. याकाळात तर ते कुणाचेच नियंत्रण नसल्यासारखे  वागतात.
स्वत: सुपरहिरो समजणे : प्रत्येक इंजिनिअरींगचा विद्यार्थी हा स्वत: कॉम्प्युटरचा मास्टर व सुपर हिरो समजायला लागतो. 
रात्री ३ वाजता मेगी : अभ्यास करता करता भूक लागली तर हे विद्यार्थी रात्री ३ वाजताही मेगी खातात. या काळात मेगीची त्यांना सर्वात जास्त साथ असते. इजिनिअरींगच्या प्रत्येक विद्यार्थ्यांने रात्रीला हमखास मेगी बनवून खाललेली असते. 
कॉपी पेस्ट : एखाद्याच्या लॅपटॉपमधील मूव्ही कट कॉपी पेस्टमुळे हॉस्टेल व संपूर्ण कॅम्पसमध्ये जाते. यासारखेच डेटा व  असाइनमेंटही कॉपी करुच घेतली जाते. त्यामुळे सर्वाचेच काम हे सोपे होते. काहीवेळेला या कॉपी पेस्टमुळे फॅकल्टीही परेशान होते.