शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकची ‘अ‍ॅप डाऊनलोड’साठी जबरदस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 15:58 IST

‘मोमेंट्स’ नावाचे हे अ‍ॅप इन्स्टॉल करा अन्यथा ७ जुलैपर्यंत फेसबुक अकाउंटवरील काही फोटो डिलिट करण्यात येतील

सोशल मीडियावर स्वत: मक्तेदारी गाजविणारे ‘फेसबुक’ आता यूजर्सवर त्यांचे अ‍ॅप डॉनलोड करण्यासाठी जबरदस्ती करत आहे.

‘मोमेंट्स’ नावाचे हे फोटो शेअरिंग अ‍ॅप डाऊनलोड करून इन्स्टॉल करा अन्यथा ७ जुलैपर्यंत तुमचे फेसबुक अकाउंटवरील काही फोटो डिलिट करण्यात येतील असा मेसेज कंपनीतर्फे पाठवण्यात येत आहे.

नोटिफिकेशनद्वारे यूजर्सना असा संदेश देऊन एका प्रकारे त्यांच्यावर सक्ती केली जात आहे. याविषयी अधिक सुचना फेसबुक अकाउंटच्या ‘सिंक्ड’ फोटो अल्बम पेजवर देण्यात आल्या आहेत.  कंपनीच्या या धोरणामुळे अ‍ॅप स्टोअरवर ‘मोमेंट्स’ हे नंबर एक अ‍ॅप बनले आहे.

आय-ओएस यूजर्ससाठी कंपनीने फोनमधील सर्व फोटो फेसबुक अकाउंटवर एका प्रायव्हेट अल्बममध्ये अ‍ॅटोमॅटिक कॉपी करण्याची सुविधा सुरू केली होती. हे फोटो आयफोन अ‍ॅपमध्ये ‘सिंक्ड’ नावाच्या अल्बममध्ये तर डेस्कटॉपवर ‘सिंक्ड फ्रॉम फोन’ नावाच्या अल्बममध्ये दिसतात.

अशाच प्रकारे कंपनीने ‘मेसेंजर’ अ‍ॅपकडे यूजर्सना आकर्षित करण्यासाठी ‘तुमचे चॅट मेसेजेस मेसेंजरवर वळविण्यात येत आहे’ अशी नोटिफिकेशन देत आहे. सध्या तुम्ही ती स्कीप करू शकता मात्र, पुढे ‘मेसेंजर’ डाऊनलोड करण्यासाठी विचारणा होऊ शकते.