शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

जगातील बेस्ट शेफच्या बायकोने चालू ठेवला पुढे वसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 09:03 IST

जगातील बेस्ट शेफच्या बायकोने चालू ठेवला पुढे वसामागच्या आठवड्यात प्रसिद्ध शेफ बेनॉईत वायलिएरने आत्म

मागच्या आठवड्यात प्रसिद्ध शेफ बेनॉईत वायलिएरने आत्महत्या केल्याच्या वृत्ताने जगभर खळबळ माजवली. केवळ चार महिन्यांपूर्वी त्याच्या ‘रेट्राँ दि ला हॉटेल दि विले’ या हॉटेलची जगातील सर्वोत्कृष्ट हॉटेल म्हणून निवड करण्यात आली होती. आत्महत्येचे कोणतेही कारण अजून स्पष्ट झाले नाही. तो गेल्यानंतर आता या हॉटेलचे काय म्हणून सगळीकडे चर्चा सुरू झाली. पतीच्या निधनानंतर हिंमत एकत्र करून त्याची बायको ब्रिगेटने आता हॉटेल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘माझ्या पतीचे काम थांबणार नाही. ते मी पुढे नेणार’ या निर्धारेने रेस्ट्राँची री-ओपनिंग केली.स्विट्झरलँडच्या निसर्गरम्य क्राईसर शहरात ही हॉटेल आहे. फे्रंच गाईड बुक कंपनी ‘ला लिस्टे’ने तीन मिशिलिन स्टार्स देऊन बेनॉईतच्या होटेलचा गौरव केला होता. केवळ चार वर्षात त्यांनी ही कामागीरी करून दाखविली होती. पतीची लेगसी पुढे चालू ठेवण्यासाठी ब्रिगेटने सर्व स्टाफ एकत्र बोलवून रेस्ट्राँ पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. एका ग्राहकाने सांगितले की, ‘काही दिवसांपूर्वी या हॉटेलमध्ये टेबल रिझर्व केला होता. बेनॉईतच्या निधनानंतर मात्र मला हॉटेल सुरू असेल की नाही याबाबत शंका होती. मला ब्रिगेटचा फोन आला. ती म्हणाली, आम्ही हॉटेल पुन्हा सुरू करत आहोत. तुम्ही आम्हाला साथ देणार का? मला ही फार धैर्यवान गोष्ट वाटली. शेवटी जीवन चालूच राहते.’2013 साली गॉल्ट अँड मिलाऊ गाईडने बेनॉईतची ‘शेफ आॅफ द इअर’ म्हणून निवड केली होती. आत्महत्येच्या चार दिवस आधी त्याने एका फ्रेंच वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, ‘गाईड बुक मला किंवा माझ्या हॉटेलला किती स्टार देतात याने मला काही फरक पडत नाही. माझे ग्राहक चवीवर खूश होऊन परत परत येतात का हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे.’ यावेळी तो तणाव अथवा आत्महत्येसंबंधी अशा कोणत्याच स्थितीत दिसत नव्हता.