फोटोशूटसाठी ईमीलिया होणार 'न्यूड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:40 IST2016-01-16T01:18:07+5:302016-02-07T05:40:16+5:30

अमेरिकेतील ई स्क्वेअर 'सेक्सीएस्ट वुमन' या नावाने प्रसिद्ध असलेली ईमीलिया क्लार्क ही एका मासिकाच्या फोटो शूटसाठी 'न्यूड' पोज देणार 

Emilia will be 'Nude' for Photoshoot | फोटोशूटसाठी ईमीलिया होणार 'न्यूड'

फोटोशूटसाठी ईमीलिया होणार 'न्यूड'


/>            अमेरिकेतील ई स्क्वेअर 'सेक्सीएस्ट वुमन' या नावाने प्रसिद्ध असलेली तसेच 'गेम्स ऑफ थॉर्न' या चित्रपटातील प्रमुख नाईका ईमीलिया क्लार्क ही एका मासिकाच्या फोटो शूटसाठी 'न्यूड' पोज देणार असल्याचे वृत्त आहे. तिच्या या निर्णयामुळे तिच्या फॅन्सच्या भुवया उंचावल्या आहेत. २८ वर्षीय ईमीलियाला नुकतेच यूएस स्क्वेअरची सेक्सीएस्ट महिला म्हणून घोषित करण्यात आले आहे. तिचे नशीब सध्या जोरावर आहे. या फोटोशूट मध्ये ती अंगावर एक नेकलेस परिधान करणार आहे. एका राखाडी रंगाच्या बेडशिटवर विखुरलेले केस चेहेर्‍यावर आणून ती कॅमेर्‍यापुढे जाणार आहे. या आधीही तिने केलेल्या विविध भूमिकांसाठी 'वूमन ऑफ द ईअर' हा किताब तिला देण्यात आला आहे.

Web Title: Emilia will be 'Nude' for Photoshoot