ई-कॉर्मस कंपन्यांचा महासेल सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:09 IST2016-01-16T01:17:58+5:302016-02-07T07:09:26+5:30

 ई-कॉर्मस कंपन्यांचा महासेल सुरू झाला असून देशातील आघाडीच्या कंपन्यांत स्पर्धा सुरू झाल...

E-commerce companies continue their business | ई-कॉर्मस कंपन्यांचा महासेल सुरू

ई-कॉर्मस कंपन्यांचा महासेल सुरू

 
-कॉर्मस कंपन्यांचा महासेल सुरू झाला असून देशातील आघाडीच्या कंपन्यांत स्पर्धा सुरू झाली आहे. फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसारए महासेलच्या पहिल्या 10 तासात 10 लाख 60 हजार ग्राहकांनी संकेतस्थळावर भेट दिली. बंगळुरु, दिल्ली आणि चेन्नई यात आघाडीवर असून लुधियाना, लखनऊ आणि भोपाळमधूनही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे कंपनीने म्हटले आहे. मेट्रो शहरांसोबतच लहान व मध्यम शहरातून मिळणारा ग्राहकांचा प्रतिसाद हा लक्षणीय असून यातून ऑनलाईन मार्केटिंगमध्ये वाढ झाली असल्याचे मानले जात आहे.

Web Title: E-commerce companies continue their business