शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
5
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
6
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
7
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
8
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
9
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
10
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
11
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
12
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
13
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
16
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
17
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
18
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
19
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
20
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
Daily Top 2Weekly Top 5

​डॉलीने केले श्वेताच्या आईचे रडणे रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 20:12 IST

प्रत्युषाच्या आईसोबत फोनवर झालेले संभाषण डॉलीने रेकॉर्ड केले.

सर्व मनोरंजन विश्वात खळबळ माजवणाºया प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरण सध्या वेगवेगळे वळण घेत आहे. ‘बालिका वधू’ अभिनेत्रीने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली याचादेखील पोलिस तपास घेत आहेत. तिच्या मृत्युमुळे प्रत्युषाचे कुटुंबिय पूर्णपणे खचून गेले आहेत.

प्रत्युषाचा जाण्याने टेलिव्हिजन दुनियेत हळहळ व्यक्त केली जात असताना टीव्हीवरील वादग्रस्त डॉली बिंद्राने पुन्हा एकदा एका नव्या वादाला तोंडे फोडले आहे.

प्रत्युषाच्या मृत्युनंतर तिच्या आईसोबत फोनवर झालेले संभाषण डॉलीने रेकॉर्ड केले. ही रेकॉर्डिंग सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली. या रेकॉर्डिंगमध्ये प्रत्युषाची आई मुलीच्या दु:खात असहाय्य होऊन रडत आहे.

डॉलीच्या अशा बेजबाबदार आणि असंवेदनशील वर्तनामुळे नेटीझन्सचा रोष तिने ओढावून घेतला आहे. फेसबुक, ट्विटरवर तिच्या या कृत्याचा धिक्कार करणारे मेसेजेस पोस्ट केले जाऊ लागले.

एकाने लिहिले की, प्रसिद्धीसाठी हापापलेले डॉली बिंद्रासारखे लोक कोणाच्या मृत्यूलादेखील स्वत:चा पब्लिसिटी इव्हेंट बनवू शकतात, ही बाब फार दु:खद आहे.