शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

​मुलींशी मैत्री करायचीय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 16:25 IST

‘मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी एकदाच बरसून थांबणारी, मैत्री असावी रिमझिम सरी सारखी मनाला सुखद गारवा देणारी...!’

-Ravindra More‘मैत्री नसावी मुसळधार पावसासारखीएकदाच बरसून थांबणारी,मैत्री असावी रिमझिम सरी सारखीमनाला सुखद गारवा देणारी...!’अशा मैत्रीची प्रत्येकाला अपेक्षा असते, आणि त्यासाठी हवी असते ती मैत्रीण. मनातले सर्वकाही जाणून घेणारी, सुख-दु:खाची जाणीव ठेवणारी... अशी मैत्रीण आपल्यालाही असावी असे बऱ्याच मुलांना वाटणे साहजिकच आहे. मात्र, बऱ्याच मुलांसमारे एकच प्रश्न असतो, तो म्हणजे मुलींशी संवादास सुरुवात कशी करावी? हीच भीती अनेक मुलांमध्ये पाहायला मिळते. मुलीशी संवादास कशी सुरुवात कशी करावी, हा विचार त्यांच्या मनात घोळत असतो. आजच्या सदरात आपण मुलींशी उत्तम संवाद कौशल्य कसे साध्य करायचे याबाबत जाणून घेऊया...* एखाद्या कामाच्या किंवा प्रश्नाच्या बहाण्याने संवाद साधावा-ज्या मुलीशी आपल्याला मैत्री करायची आहे, तिला स्मितहास्य करुन हाय-हॅलो म्हणावे. त्यानंतर स्वत:चे नाव सांगत तिचेही नाव विचारावे. जर यावेळीही आपणास अवघडल्यासारखे वाटत असेल तर एखादे काम अथवा प्रश्नाने संवादाला सुरूवात करावी. शिवाय एखाद्या कॉमन फ्रेंडच्या बाबतीत विषय काढूनही बोलण्यास सुरूवात करु शकता. कॉमन फ्रेण्ड नसेल आणि थोडी ओळख असल्यास आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टी अथवा परिसरातील मोहक वातावरणाबाबतचा विषय काढून संवादास सुरूवात करावी. * चांगल्या गुणांचे कौतुक करा-एखाद्या मुलीच्या चांगल्या गुणांचे कौतुक केल्यास त्या मुलीसोबत तुमचा संवाद वाढण्यास मदत होते. मात्र, खोटे कौतुक वा स्तुती अजिबात करु नका. तिचा कॉलेज मधला चांगला परफॉर्मन्स, तिची काम करण्याची पद्धत, तिने गाठलेले एखादे अ‍ॅचिव्हमेंट, तिचे वागणे आदी गोष्टी लक्षात घेऊन तिचे कौतुक करु शकता. याशिवाय तिने वापरलेला परफ्यूम अथवा तिच्या हेअर स्टाईलचे कौतुक करू शकता. परंतु हे करताना त्या अनोळखी मुलीसोबत चुकूनसुद्धा असे वागू नका. * तिच्या छंदाबाबत बोला-बऱ्याच मुलींना वेगवेगळे छंद जोपासण्याची सवय असते. ओळखीची मुलगी असेल तर तिचे छंद काय आहेत याबाबत जाणून घ्या व त्याबाबत बोलून संवादास सुरुवात करा. एखादवेळेस तिला जे छंद असतील तेच तुमचेही छंद असू शकतील, जसे पुस्तकांचे कलेक्शन, परफ्यूम अथवा बॉडी स्प्रे इत्यादी कॉमन आवडी. यावरूनही तुम्ही संवादाची सुरुवात करू शकता.  मैत्री नसावी अशी...बऱ्याचदा मुलींशी मैत्री तर होते, मात्र त्यानंतर त्या मैत्रीत फक्त दिसतो तो स्वार्थ. स्वत:च्या कामाच्या वेळेस आपले म्हटलं जातं, आणि ज्यावेळेस ती संकंटात असते तेव्हा मात्र पळ काढला जातो. काही वेळेस तर मैत्रीसाठी तिची श्रीमंती आणि तिचे सौंदर्यच पाहिले जाते. मात्र खरी मैत्री तशी नसून मैत्रीत असतो तो फक्त आदर, सन्मान, जिव्हाळा आणि सुख-दु:खाच्या क्षणी तिच्या मनाला जपणारी भावना, जीवनाला खरा अर्थ समजावणारी असावी ती मैत्री.