शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

डेस्टिनेशन वेडिंगची क्रेझ वाढतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:17 IST

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा अन् आनंदाचा क्षण असतो. असा क्षण जो आयुष्यभरासाठी  आठवणीत राहावा यासाठी आजकाल जोडपी काहीतरी हटके करू पाहत आहेत

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा अन् आनंदाचा क्षण असतो. असा क्षण जो आयुष्यभरासाठी आठवणीत राहावा यासाठी आजकाल जोडपी काहीतरी हटके करू पाहत आहेत. त्यामुळे सध्या डेस्टिनेशन वेडिंगची क्रेझ खूप वाढली आहे. केवळ जोडप्यालाच नाही तर उपस्थित सर्वच पाहुण्यांनाही डेस्टिनेशन वेडिंगमुळे एक यादगार अनुभव मिळतो. तुम्हालाही जर असेच अविस्मरणीय पद्धतीने लग्न करायचे असेल तर हे नक्की वाचा.. १. ऐतिहासिक स्मारके : स्थळ : माचू पिचू, अंगकोर वॅटअतिशय भन्नाट तर्‍हेने लग्न करू पाहणार्‍यांसाठी माचू पिचू सारखे दुसरे ठिकाण नाही. हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेले हे भग्न अवशेष डेस्टिनेशन वेडिंगसाठी अतिशय स्वप्नवत आहेत.माचू पिचू आणि अँडीज् पर्वत रांगा तुमच्या लग्नाचा दिवस अविस्मरणीय करतात. अंगकोर वॅट येथील मंदिर हे जगातील सर्वात मोठे धार्मिक स्मारक आहे. अशा ठिकाणी लग्न करणे म्हणजे 'ड्रीम कम ट्र' एक्सपेरिअन्स आहे. अप्सरा डान्सरच्या मनमोहक सादरीकरणाने लग्न समारंभाला चार चांद लागल्याशिवाय राहणार नाही.२. पाण्याखाली लग्न : स्थळ : हवाई, बहामाज्ऐकून थोडे विचित्र वाटेल मात्र महासागराच्या तळाशी लग्न करण्याची अनेक जणांची इच्छा असते. नेहमीपेक्षा एकदम वेगळ्या पद्धतीने लग्न करण्यासाठी अंडरवॉटर वेडिंग अल्टिमेट ऑप्शन आहे. बहामाज् येथील 'प्रीचा आयलँड' हे अशा तर्‍हेच्या लग्नांसाठी सर्वाची पहिली पसंती असते.हवाईच्या ओपन ओशिएन सेंटर येथे तर काही साहसवीर जोडपे एकमेकांसह आयुष्यभर जगण्याचे वचन देऊन बिनधास्त पाण्यात उड्या मारतात. यासाठी खास ओपन ओशिएन एक्झीबीट हा ७५ गॅलन पाण्याचा हौद तयार करण्यात आला आहे.