शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

असे रहा पार्टीत ‘कंफर्टेबल’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 17:32 IST

बऱ्याचदा आपण मोठ्या उत्साहात पार्टीत जातो. मात्र आपण परिधान केलेल्या कपड्यांमुळे खूप अवघडल्यासारखे वाटते. यामुळे आपले सर्व लक्ष स्वत:वरच केंद्रीत होते आणि पार्टीतल्या आनंदाला मुकतो.

बऱ्याचदा आपण मोठ्या उत्साहात पार्टीत जातो. मात्र आपण परिधान केलेल्या कपड्यांमुळे खूप अवघडल्यासारखे वाटते. यामुळे आपले सर्व लक्ष स्वत:वरच केंद्रीत होते आणि पार्टीतल्या आनंदाला मुकतो. याचाच अर्थ, आपली पार्टीसाठी योग्य ड्रेसची निवड करण्यात चूक झाली. खाली काही टिप्स दिल्या असून, त्या आधारे आपण कंफर्टेबल राहून पार्टीचा मनसोक्त आनंद लुटू शकता. बहुतेक पार्ट्या रात्रीच असतात. जर आपण रात्री उशिरापर्यंत नाईटआऊट करणार असल्यास हाय हिल्स सॅँडल अजिबात वापरु नका. कारण अशा वेळी खूप चालणे होते. यामुळे फ्लॅट चप्पलचा पर्याय चांगला आहे.पार्टीत बॉडी हँगिंग गाऊन घालू शकता, जो की तुम्हाला ग्लॅमरस लूक देईल. मात्र लांब आणि मोठा ड्रेस वापरू नका. पार्टीदरम्यान तो कोठेतरी अडकून खराब होण्याची किंवा कोणी पाय देऊन तो घाण करण्याची शक्यता असते. तसेच सैलसर आणि फॅशनेबल कपडे वापरा. घट्ट कपडे परिधान करू नका. घट्ट ड्रेस घातल्याने तुम्हाला श्वास घेण्यात आणि चालण्यातही त्रास होईल. डेनिम आणि टॉपही तुम्हाला रिच पार्टी लूक देतात. पर्स जास्त मोठी आणि वजनदार घेऊ नका. पार्टीदरम्यान सांभाळायला ती खूप त्रासदायक होते.तुमच्या आउटफिटवर सूट होणारी अशी लहान पर्स निवडा.