मीडियामुळे क्लूनीची घुसमट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 21:10 IST2016-04-26T15:40:01+5:302016-04-26T21:10:01+5:30

हॉलीवुडचे प्रसिद्ध अभिनेता जॉर्ज क्लूनीचे म्हणणे आहे की, मीडियाकडून मिळत असलेल्या फुकटच्या सल्ल्यांचा त्यांना विट आला आहे.

Clooney's intrusion through media | मीडियामुळे क्लूनीची घुसमट

मीडियामुळे क्लूनीची घुसमट

लीवुडचे प्रसिद्ध अभिनेता जॉर्ज क्लूनीचे म्हणणे आहे की, मीडियाकडून मिळत असलेल्या फुकटच्या सल्ल्यांचा त्यांना विट आला आहे. सुत्रानुसार क्लूनीच्या मागे पुढे फिरणाºया मीडियामुळे त्यांची घुसमट होत आहे. मीडियाने फुकटचे सल्ले देण्याऐवजी चांगल्या कामात आपला वेळ खर्च करायला हवा असेही त्याने यावेळी सांगितले. 

Web Title: Clooney's intrusion through media