‘शॉर्टकट’ आणि ‘शिनगा’ सिनेमातील तिच्या प्रमुख भूमिकेचं विशेष कौतुक होत आहे. ‘निवडुंग’ आणि ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हे तिचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
संस्कृतीने नुकतेच एक हॉट फोटोशूट केलय. सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरूरकरने हे फोटोशूट केले आहे. ह्या बोल्ड आणि हटके अंदाजात संस्कृतीने आपली हॉट इमेज प्रेक्षकांसमोर आणली आहे.