बिली पॉल यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 21:20 IST2016-04-26T15:50:11+5:302016-04-26T21:20:11+5:30

‘आर अ‍ॅण्ड बी‘चे प्रसिद्ध गायक बिली पॉल यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांना ‘मी अ‍ॅण्ड मिसेज जोन्स’ या गाण्यासाठी विशेषत्त्वाने ओळखले जात होते.  

Billy Paul dies | बिली पॉल यांचे निधन

बिली पॉल यांचे निधन

र अ‍ॅण्ड बी‘चे प्रसिद्ध गायक बिली पॉल यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांना ‘मी अ‍ॅण्ड मिसेज जोन्स’ या गाण्यासाठी विशेषत्त्वाने ओळखले जात होते. दिर्घ आजाराने २४ एप्रिल रोजी न्यू जर्सी येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. अलीकडच्या काळात त्यांच्यावर कॅँसर या आजाराकरीता शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सुत्रानुसार एका वेबसाइटवर एक संदेश लिहण्यात आला असून, त्यामध्ये सांगण्यास दू:ख वाटत आहे की, बिलीचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे. आम्ही त्यांची पत्नी ब्लांश आणि त्यांच्या परिवाराप्रती दूख आणि संवेदना व्यक्त करतो. 

Web Title: Billy Paul dies