शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

​बाबुल सुप्रीयो व रचना यांचा साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2016 19:44 IST

मोदी सरकारमधील केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रीयो यांनी साखरपुडा केलाय. दिल्लीत राहणारी एअर होस्टेस रचना शर्मा हिच्यासोबत बाबुल यांचा साखरपुडा पार पडला. येत्या आॅगस्टमध्ये बाबुल व रचना विवाहबंधनात अडकणार आहेत.

मोदी सरकारमधील केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रीयो यांनी साखरपुडा केलाय. दिल्लीत राहणारी एअर होस्टेस रचना शर्मा हिच्यासोबत बाबुल यांचा साखरपुडा पार पडला. येत्या आॅगस्टमध्ये बाबुल व रचना विवाहबंधनात अडकणार आहेत. सन २०१४ मध्ये कोलकाता ते मुंबई या विमान प्रवासात बाबुल यांची एअर होस्टेस रचनासोबत भेट झाली होती. काही मिनिटांच्या या भेटीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. येत्या ९ आॅगस्टला बाबुल व रचना यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. लग्नानंतरचा पाच वर्षांचा प्लॅनही बाबुल यांनी तयार करून ठेवला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, लग्नाचा पहिला वाढदिवस कोलकात्यात आणि पाचवा मुंबईत होईल. योगायोग म्हणजे, २०१४मध्ये बाबुल यांना लोकसभेचे तिकिटही अशाच एका विमान प्रवासदरम्यान मिळाले होते. बाबा रामदेव यांच्यासोबत त्यांची विमानातच भेट झाली होती. बाबा रामदेव यांनीच बाबुल यांना राजकारणात आणले. बाबुल यांचा रचनासोबतचा हा दुसरा विवाह असले. १९९५ मध्ये बाबुल यांचा रिया सोबत विवाह झाला होता. मात्र २००६ मध्ये त्यांच्यात घटस्फोट झाला. रिया व बाबुल यांची भेट शाहरूखच्या एका कार्यक्रमादरम्यान टोरंटोत झाली होती. त्यांची एक मुलगीही आहे. राजकारणात येण्यापूर्वी गायक असलेले बाबुल सुप्रीयो यांचे ‘कहो ना प्यार है’ हे गाणे चांगलेच हिट झाले होते. याशिवायही त्यांनी अनेक हिट गाणी दिली आहेत.