शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘फोर्ड जीटी40’ कारचा लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 04:45 IST

 पुढच्या महिन्यात ‘फोर्ड जीटी४०’ कारचा लिलाव होणार आहे. १९६६च्या या मॉडेलचा गुडिंग अँड कोतर्फे अमेलिया आयलँड येथे लिलाव होणार आहे.

कारप्रेमींसाठी खूश खबर आहे. पुढच्या महिन्यात ‘फोर्ड जीटी४०’ कारचा लिलाव होणार आहे. १९६६च्या या मॉडेलचा गुडिंग अँड कोतर्फे अमेलिया आयलँड येथे लिलाव होणार आहे. सुमारे ३ मिलियन डॉलर्स किंमत मिळण्याची शक्यता आहे.1967 साली प्रथम ही कार टेक्सासमधील एका व्यक्तीने खरेदी केली होती. त्यानंतर अनेक वेळा तिची विक्री झाली. अनेक वेळा रिपेंटदेखील करण्यात आले. मात्र, फार कमी वेळा (केवळ ४.८ हजार किमी ) ती चालविण्यात आलेली आहे. निरभ्र आकाशाप्रमाणे निळ्या रंगाची ही स्ट्रीट कार पाहताच मन मोहून घेते.289 क्युबिक इंच व्ही8 इंजिन 390 हॉर्सपॉवर एवढी शक्ती निर्माण करते. ट्विन चोक वेबर कार्ब्युरेटर्स आणि जीटी40 मॉडेलचे आयकॉनिक हेडर्समुळे कारचा लूक एकदम कूल आणि स्टाईलिश आहे. म्हणूनच तर या जून्या कारच्या किंमतीमध्ये नवीन आठ कार घेता येऊ शकत असतानाही लोकांना या मॉडेलच आकर्षण आहे.