शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

​अमिताभमुळे होतो खूप टेन्शनमध्ये- सचिन खेडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 20:52 IST

टीव्ही व सिनेअमिनेता सचिन खेडेकर नुकताच  रायपूरला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होेता. 

टीव्ही व सिनेअमिनेता सचिन खेडेकर नुकताच  रायपूरला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होेता. यावेळी मीडियाशी बोलताना त्याने आपल्या खाजगी आणि प्रोफेशनल आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी शेअर केल्या.


 

अमिताभ बच्चनमुळे दीर्घकाळ होतो टेन्शनमध्ये......
काय कारण होते टेन्शनचे...
* मराठीतील ‘कौन बनेगा करोडपती’चे दोन सीझन सचिनने होस्ट केले होते.
* शो ची आॅफर  आल्यानंतर सचिनने क्षणाचाही विलंब न करता लगेच होकार दिला होता. 
* अमिताभ बच्चनने ‘कौन बनेगा करोडपती’ला यशोशिखरावर नेले होते.
* जेव्हा सचिन शो करायला लागला, तेव्हा त्याची तुलना लोक अमिताभशी करायला लागले. 
* सचिनच्या शो चा दर्जा अमिताभच्या शो सारखा राखणे हे त्याच्यासाठी एक मोठे आवाहन होते. त्यामुळे सचिन होता खूप टेन्शनमध्ये राहायचा.
* अमिताभचे शूटिंग लाइव्ह किंवा त्यांना टीव्हीवर बघताना सचिन अधिक नर्व्हस व्हायचा.
* सचिनने बिग बीचे होस्टिंग टेक्निक्स फॉलो केल्या आणि दोन सीझन यशस्वीरित्या हाताळले.