शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅक्सेसरीजमध्येही भर घालतो स्कार्फ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 17:18 IST

टी-शर्ट-जीन्स वा फॉर्मल शर्ट-ट्राउझर्सवर छोटे स्कार्फच उठून दिसतात.

लूक बदलणा-या फॅशनेबल अ‍ॅक्सेसरीजमध्ये भर घालतो तो स्कार्फ! तशी तर स्कार्फची फॅशन काही नवी नाही. पण प्रिंटेट, जरी वर्क, एम्ब्रॉयडरी असलेले असे कधी गडद तर कधी फिकट रंगसंगतीचे आकर्षक स्कार्फ गळ्याभोवतीच्या फॅशनमधून वाट काढत जेव्हा पर्स, बॅगच्या बेल्टलाही गुंडाळले जातात, तेव्हा ती होते हटके फॅशन. त्यामुळे स्कार्फलाही वेगळा लूक येतो आणि आपल्या एकूणच व्यक्तिमत्त्वालाही स्टायलिश लूक मिळतो.   

आपण किती ‘फॅशन फॉलोअर’ आहोत हे सांगणा-या या सा-या गोष्टी. आताशा आपल्या कपडयांना साजेसा असा स्कार्फ घेण्याबरोबरच तो आपल्या महागड्या बॅग किंवा पर्सवरही कसा शोभून दिसेल, याकडे अधिक लक्ष दिले जाते. स्कार्फमध्ये पूर्वी दुपट्ट्याएवढ्या लांब असणा-या स्कार्फपासून ते अगदी टायप्रमाणे, पण गळ्याभोवती थोडसं तिरके बांधू शकतो अशा आकारापर्यंत हे स्कार्फ बाजारात उपलब्ध असायचे. लेगिन्स-कुर्ता, जीन्स-टॉप, जीन्स-कुर्ता अशा ड्रेसिंगवर तर मोठ्या आकाराचे स्कार्फ छान दिसतात. 

टी-शर्ट-जीन्स वा फॉर्मल शर्ट-ट्राउझर्सवर छोटे स्कार्फच उठून दिसतात, आणि असे स्कार्फ बॅग वा पर्सला अधिक स्टायलिश पद्धतीने बांधताही येतात.फॅशन आणि सध्याच्या दृष्टीने संरक्षण, असा दुहेरी फायदा.