शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

पहाटेपासून कोल्हापूर शहरात धुक्याची झालर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:53 IST

Temperature Kolhapur- हवामानात काहीसा बदल जाणवत असून बुधवारी सकाळी कोल्हापुरात धुक्याची दाट झालर सगळीकडे पसरल्याने सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी धुक्याची अनुभूती घेतली.  कोल्हापूर शहरात मंगळवारी पहाटेपासून दाट धुक्याची झालर पसरली होती. शहरावर दोन तास धुक्याची चादर होती. तापमानातही काहीअंशी घट झाली आहे.

ठळक मुद्देपहाटेपासून कोल्हापूर शहरात धुक्याची झालरयेत्या चार दिवसांत पावसाचा अंदाज

कोल्हापूर :  हवामानात काहीसा बदल जाणवत असून बुधवारी सकाळी कोल्हापुरात धुक्याची दाट झालर सगळीकडे पसरल्याने सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी धुक्याची अनुभूती घेतली.  कोल्हापूर शहरात मंगळवारी पहाटेपासून दाट धुक्याची झालर पसरली होती. शहरावर दोन तास धुक्याची चादर होती. तापमानातही काहीअंशी घट झाली आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी अंगाला बोचणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी जाणवत होती.बुधवारी सकाळपासून वातावरणात काहीसा बदल जाणवत आहे. सकाळच्या आणि दुपारनंतरच्या वातावरणात मोठी तफावत जाणवत आहे. सकाळी थंडगार वारे वाहते आणि नंतर तापमान वाढत जाते. पहाटेपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दाट धुक्याची झालर पाहावयास मिळाली. धुक्याबरोबर गार वारे वाहत होते. सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी हे बदललेले वातावरण अनुभवले.  सकाळी धुके असले तरी सकाळी आठनंतर तापमान वाढले आहे. दुपारी तापमान ३५ डिग्रीपर्यंत पोहोचेल. येत्या काही  दिवसांत कमाल तापमान दोन डिग्रींनी कमी होणार असले तरी किमान तापमान ३५ डिग्रीपर्यंत राहणार आहे. ओडिसामध्ये चक्रीवादळाचा पट्टा निर्माण झाल्याने  हवामान विभागाने येत्या चार दिवसांत पावसाचा अंदाज वर्तविला आहे.------------------------------------------

असे राहील तापमान डिग्रीमध्ये - 

वार   किमान    कमाल

  • बुधवार १८ ३५
  • गुरुवार १८ ३१
  • शुक्रवार १८ ३१

 

टॅग्स :Temperatureतापमानkolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण