भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची राज्यस्तरावर युती होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे़ त्यानुसार राज्यात या पक्षांची युती झाली तरी पाथरी व गंगाखेड विधानसभा मतदारसंघात याचा फटका भाजपालाच बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे़ ...