सिन्नर: शहरातील विजय नगर तसेच मुसळगाव औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील उज्वल नगर या दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे 3 लाख 80 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली. वर्दळीच्या व मध्यवर्ती भागात भरदिवसा घरफो ...
नांदूरशिंगोटे : बँक ऑफ महाराष्ट्रच्या दापूर शाखेमार्फत सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील सोनेवाडी येथील 36 लाभार्थ्यांना मत्स्यपालनासाठी कर्ज मंजुरी पत्र देण्यात आली. ...
नाशिक : येथे राष्ट्रपती पुरस्कार विजेते, कवी, शिक्षक अशोक कुमावत यांच्या उठा तुम्हीही जिंकणारच या पुस्तक सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद् ...
पाथरे : येवला येथे कुमावत बेलदार समाजसेवा संघाची तालुका युवा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. कुमावत बेलदार समाजसेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत परदेशी यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
निऱ्हाळे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना हयातीचा दाखला मिळण्यासाठी सिन्नर पोस्ट कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांची गर्दी केली होती. यावेळी पोस्टमास्तर आर. व्ही. परदेशी यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना हयातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. ...
सिन्नर: नगरपरिषदेच्या प्रतिनिधी म्हणून नगरसेविक सौ.सुजाता अमोल भगत यांची सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. तसे पत्र अध्यक्ष कृष्णाजी भगत, कार्यवाह हेमंत वाजे यांनी भगत यांना दिले आहे. ...
सिन्नर: आमदार माणिकराव कोकाटे यांनी माजीप्रा च्या कार्यलयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा शहासह भरतपूर, लक्ष्मणपूर, कोळगाव, मिरगाव, मिठसागरे, रामपूर या सात गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ...