शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

CBSE Term 1 Board Exam: सीबीएसई १० वी, १२ वी पहिल्या टर्मची परीक्षा जाहीर; तीन महत्वाचे बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 9:52 PM

CBSE datesheet: प्रत्येक पेपर हा 90 मार्कांचा असणार असून तो वाचण्यासाठीचा वेळ हा 15 मिनिटांऐवजी 20 मिनिटे करण्यात आला आहे.

सीबीएसईने (CBSE ) 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या टर्मची परीक्षा जाहीर केली आहे. ही परीक्षा नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये घेतली जाणार आहे. 

१२ वीची परीक्षा ही 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ती 22 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. परीक्षेचे टाईमटेबल जारी करण्यात आले आहे. प्रत्येक पेपर हा 90 मार्कांचा असणार असून तो वाचण्यासाठीचा वेळ हा 15 मिनिटांऐवजी 20 मिनिटे करण्यात आला आहे. तसेच हिवाळा असल्याने सकाळी 10.30 ऐवजी पेपर 11.30 वाजता सुरु होणार आहे. 

 

तर दहावीची परीक्षा 30 नोव्हेंबरपासून सुरु होणार असून शेवटचा पेपर हा 11 डिसेंबरला होणार आहे. परीक्षेचे टाईमटेबल जारी करण्यात आले आहे. इथेही 12 वी परीक्षेप्रमाणेच बदल करण्यात आले आहेत. 

 

 

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा