शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

CBSE Exam Datesheet 2021:वेळापत्रक जाहीर, ४ मेपासून १०वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 6:03 PM

१ मार्चपासून होणार प्रॅक्टिकल परीक्षांना सुरूवात

ठळक मुद्दे१ मार्चपासून होणार प्रॅक्टिकल परीक्षांना सुरूवात१५ जुलैपर्यंत निकाल लागणार

CBSE नं १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांची डेटशीट जारी केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांचं वेळापत्रक  cbse.gov.in या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. डेटशीटवरून कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे याची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सीबीएसईच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ४ मे पासून सुरू होणार असून त्या १० जूनपर्यंत सुरू राहतील. तसंच विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा १ मार्च पासून घेण्यात येणार आहेत. तसंच परीक्षांचे निकालही १५ जुलैपर्यंत लावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही डेटशीट जारी केली. तसंच विद्यार्थी परीक्षांच्या तयारीला लागले असतील याचा आपल्याला पूर्ण विश्वास आहे, असंही ते म्हणाले. "आम्ही यापूर्वीच ४ मे पासून परीक्षा घेण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. विद्यार्थ्यांना तयारीसाठीही बराच कालावधी मिळालला आहे. मला अशा आहे की तुम्ही वेळेचा य़ोग्य उपयोग करत असाल," असंही शिक्षणमंत्री म्हणाले.  पोखरियाल यांनी २८ जानेवारी २०२१ रोजी सीबीएसईच्या शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधला होता. तसंच त्यावेळी त्यांनी बोर्ड २ फेब्रुवारी रोजी १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचं वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं. यावेळी ३८ दिवसांच्या आत १० वी आणि १२ वीच्या सर्व विषयांच्या परीक्षांचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्व शाळांनी प्रॅक्टिकल परीक्षा, प्रोजेक्ट आणि अंतर्गत मूल्यांकन प्रक्रिया विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्ण होण्यापूर्वीच करण्याचे निर्देश सीबीएसईनं दिले आहेच. तसंच वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळांवर माहिती दिली जाणार आहे. सोशल मीडियासहित अन्य कोणत्याही माध्यमांवरील माहिती तोवर सत्य मानू नये जोवर ती माहिती बोर्डाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल, असं आवाहनही बोर्डाकडून करण्यात आलं आहे. सीबीएसईच्या सर्व परीक्षा गृहमंत्रालयाच्या आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच घेण्यात येतील. तसंत चर्चेच्या आधारे मार्गदर्शक सूचना ठवण्यात येतील आणि त्या नंतर आरोग्य मंत्रालय आणि गृह मंत्रालयाद्वारे निश्चित केल्या जाणार असल्याचंही शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाEducationशिक्षणStudentविद्यार्थीexamपरीक्षा