शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

‘कॅडकॅम व थ्रीडी प्रिंटींग’वर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 8:53 PM

शिरपूर : अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : भविष्यातील तंत्रज्ञानाचे महत्व व त्याबद्दलची माहिती अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना मिळावी याहेतूने मुंबई येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संस्थेच्या शिरपूर येथील मुकेश पटेल स्कूल आॅफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनीरिंग महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील ‘कॅडकॅम आणि थ्री-डी प्रिंटींग’ विषयक तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.याप्रसंगी संचालक डॉ.आर.एस. गौड, सहयोगी अधिष्ठाता डॉ.नारायण चांडक, प्रशासक राहुल दंदे उपस्थित होते. कार्यशाळेला धुळे, जळगाव, नंदुरबार, इंदूर, उज्जैन येथील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. यंत्र अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्पादकता व अचूकता वाढवण्यासाठी संगणकाच्या मदतीने चालणारे सी.एन.सी., व्ही.एम.सी. मशीन, त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर, कोडींग आदीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. उत्पादन प्रक्रियेचा वेग, आरोग्य व इतर प्रकारात होणारे संशोधन, अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात अतिशय महत्वाची भूमिका असणाऱ्या परंतू अजूनही अभियांत्रिकी शिक्षणात फारसा अंतर्भूत नसणाºया थ्री-डी प्रिंटिंग या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कुलगुरू डॉ.राजन सक्सेना, प्र.कुलगुरू डॉ.शरद म्हैसकर, डॉ.आर.एस. गौड, डॉ.एन.के. शर्मा, डॉ.नारायण चांडक, राहुल दंदे यांचे मार्गदर्शन लाभले. यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ.राकेश चौधरी, प्रा.सुधीर चौरे, प्रा.ऋषिकेश दंडगव्हाळ आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे