शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

्नगावाबाहेरुन बस जात असल्याने ग्रामस्थ त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 22:41 IST

शहरातून बस न सुरू केल्यास आंदोलनाचा इशारा : पुरामुळे वाहतुकीचा बदल अद्यापही कायम

कापडणे : गेल्या महिन्यात संततधार पावसामुळे पांझरेला आलेल्या महापुरामुळे शहरात संपर्क साधणारे मुख्य दोन पुल नादुरुस्त व धोकादायक झाले असल्याने बससेवा अन्य मार्गाने वळविण्यात आली. याचा पविणाम परिसरातील गावातील शेकडो विद्यार्थी व प्रवाशांची खूप दिवसापासून मोठी गैरसोय होत आहे. सदर बससेवा अद्यापही वळविण्यात आलेल्या मार्गानेच जात असल्याने व शहरातून बसेस जात नसल्याने विद्यार्थी व प्रवाशांना नगाव बारी येथे बसेसची रात्री-अपरात्री ताटकळत वाट पहावी लागत असते.गेल्या महिन्यात पांझरा नदीला तब्बल दोन ते तीन वेळेस महापूर आल्याने देवपूर, दत्तमंदिरमार्गे देवभाने, कापडणे, सोनगीरकडे जाणाऱ्या बसेस शहराबाहेरून बायपास मार्गे धुळे नगावबारीवरून देवभानेकडे जात आहेत. पोलीस विभागाच्या व एसटी महामंडळच्या या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनींची वारंवार गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांची व प्रवाशांची खूप दिवसापासून ससेहोेलपट होत आहे. नगाव, धमाणे, देवभाने, कापडणे, धनुर, लोणकुटे, सरवड, सोनगीर, सायने, नंदाणे, बुरझड, रामी, बेहेड, बोरीस, लामकानी या परिसरातून धुळे शहरात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना येणे जाणे खूपच अडचणीचे झाले आहे.शहरातून देवपूरमार्गे येणाºया बसेस मधील विद्यार्थी विविध थांब्यांवर थांबून विद्यार्थी शाळा महाविद्यालयात शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र पूल नादुरुस्त व गणेश स्थापनेच्या नावाखाली अद्यापही बसेस शहरातून ये-जा करण्याचे बंद आहे. याबाबत गणेश विसर्जनानंतर बसेस शहरातून ये-जा करण्याचे सुरू न झाल्यास कापडणे, धनुर, लोणकुटे येथील विद्यार्थ्यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे