शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची दुचाकीला धडक, तरुण ठार, दोन जखमी

By admin | Updated: March 9, 2017 23:40 IST

धुळे : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुण ठार, तर दोन जण जखमी झाले आहेत़

धुळे : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुण ठार, तर दोन जण जखमी झाले आहेत़ हा अपघात साक्री तालुक्यातील डांबरी रोडवर घडला़ याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सुरेश गणेश भिल (वय ३१) असे  मयत तरुणाचे नाव आहे़ तर रमेश तुकाराम धोबी, भरूनाना कोळी तिघे (रा़ शनिमांडळ तलवाडे खुर्र्दे, ता़जि़ नंदुरबार) हे दोघे जखमी झाले आहेत़  हे तिघे ६ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकीने जात असताना त्यांच्या दुचाकीला (क्ऱ एमएच ३९-एस ९२७७) हट्टी खुर्दे रोडदरम्यान डांबरी रोडवर समोरून येणाºया ट्रकने (क्ऱ एमएच १८-एए ९९७०) जोरदार धडक दिली़ त्यात तिघे जखमी झाले़ तर दुचाकीचालक सुरेश भिल हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू ओढवला. याप्रकरणी रमेश गणेश भिल याने निजामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अपघात करून एकाच्या मृत्यू व दोघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याने व दुचाकीचे नुकसान केल्याने ट्रकचालक ज्ञानेश्वर शांतीलाल शिंदे (वय २७, रा़ हट्टी खुर्द ता़साक्री) याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, ४२७ व मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पो़हेक़ॉ. बहिरम करीत आहेत़