शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
2
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
3
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
4
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
5
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
6
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
7
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
8
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
9
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
10
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
11
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
12
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
13
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
14
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
15
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
16
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
17
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
18
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
19
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
20
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
Daily Top 2Weekly Top 5

डय़ूटीवरील दोन पोलिसांचे जबाब नोंदविले!

By admin | Updated: March 17, 2017 00:05 IST

कोठडीतील आत्महत्या प्रकरण : सीआयडी पथकाचे धुळ्यात ठाण, ‘आयएमए’-अधिष्ठाता आमनेसामने

धुळे : शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरला झालेल्या मारहाण करणा:या अटकेत असलेल्या एका संशयिताने पोलीस कोठडी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान गुरुवारी सीआयडी पथकाने मंगळवारी घटनेच्या वेळी शहर पोलीस स्टेशनला डय़ूटीवर असलेल्या दोन पोलीस कर्मचा:यांचे जाबजबाब नोंदविले.हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ़ रोहन म्हामुणकर यांना बेदम मारहाण झाल्याची घटना रविवारी रात्री घडली होती़  याप्रकरणी अटक केलेल्या नऊ संशयितांपैकी प्रदीप वेताळ या तरुणाने मंगळवारी शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  या घटनेचा तपास सीआयडीचे पथक करीत आहे. नाशिक येथील सीआयडीचे पोलीस अधीक्षक रमेश गायकवाड बुधवारपासून धुळ्यात  तळ ठोकून आहे. बुधवारी त्यांनी घटनास्थळासह अनेक बाबींची तपासणी केली़  गुरुवारी दिवसभरात सीआयडी अधिका:यांनी त्या घटनेच्या वेळी पोलीस कोठडीच्या डय़ूटीवर असलेले पोलीस कर्मचारी जवाहर पवार आणि दत्तू अहिरे यांचे जाबजबाब नोंदविले. चैत्रामविरुद्ध गुन्हा दुचाकीने (क्ऱ एमएच 18-एव्ही 8456) सुरत बायपास चौफुलीकडून चक्करबर्डीकडे जात असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चैत्राम उर्फ शत्रू शिवाजी लष्कर (वय 29, रा़ चक्करबर्डी) याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला होता, तर मागे बसलेला प्रदीप सदाशिव वेताळ (मयत) हा जखमी झाला होता़ ही घटना 12 मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली होती़ याप्रकरणी पो़ह़ेकॉ. व्ही़यू़जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मयत चैत्राम लष्कर याच्याविरुद्ध भादंवि कलम 304 अ, 279, 337, 338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े