शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

दोघा शेतकऱ्यांनी संपविले ‘जीवन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 23:10 IST

खान्देशातील घटना : व्यक्त होतेय हळहळ

शिंदखेडा : अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरीप हंगाम कोलमडला़ त्यातच सततची नापिकीमुळे कजार्चा बोजा वाढला, हे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या दसवेल (ता़ शिंदखेडा) येथील शेतकºयाने आत्महत्या करत जीवन संपवले.शिंदखेडा तालुक्यातील दसवेल येथील शेतकरी प्रकाश हिलाल पाटील गत काही दिवसांपासून कर्जाच्या विवंनचनेत फिरत होते. सलग ३ वर्ष कोरडा दुष्काळ आणि या वर्षी अतिवृष्टी यामुळे बँकेचे कर्ज फिटले नाही. त्यांच्यावर एसबीआय बँकेचे ३ लाख कर्ज आहे. हंगामासाठी नातलाग कडून हात उसनवारीवर घेतलेले पैसे पण फिटत नाहीत. याची चिंता होती. आता जाहीर झालेल्या कर्ज माफीचा पण लाभ मिळणार नाही. आता कर्ज कसे फिटेल यांची विवंचना प्रकाश पाटील यांना होती, याच विवंचनेत त्यांनी होळ गावाजवळ रेल्वेरुळावर धावत्या रेल्वेच्या खाली येत आत्महत्या केली. गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळाल्या नंतर गावकºयांनी तातडीने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले़ डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यांना मृत घोषीत केले. या संदर्भात नरडाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी, २ भाऊ, सूना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे