शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींनी निसर्ग जपण्याचे कार्य केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:40 IST

झेड.बी. पाटील महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष व आदिवासी विद्यार्थी विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा शिक्षण संघ ...

झेड.बी. पाटील महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष व आदिवासी विद्यार्थी विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा शिक्षण संघ संचलित प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी, पुणे येथील प्रा.डॉ. ए.टी. पाडवी यांचे ‘सातपुड्यातील आदिवासी जीवन’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी.एच. पवार होते. या वेळी उपप्राचार्य प्रा. व्ही.एस. पवार, डॉ. डी.के. पाटील, डॉ. वर्षा पाटील, उपस्थित होते.

प्रा.डॉ. ए.टी. पाडवी पुढे म्हणाले, आदिवासी समाजाच्या जीवनपद्धती निसर्गाशी जुळलेल्या आहेत. सातपुडा परिसरातील आदिवासी समाजाची एक विशिष्ट जीवनशैली असून आदिवासी नृत्य हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. निसर्गाशी नाते जपताना सुरुवातीपासून आरोग्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात राहणे, निसर्गोपचार व आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करणे अशा विविध विषयांवर त्यांनी या वेळी मार्गदर्शन केले. समाजात मुले व मुली यांच्यात समानता असून, त्यांचे गुणोत्तर अधिक आहे.

प्राचार्य डॉ. पी.एच. पवार म्हणाले, आदिवासी संस्कृती, रूढी परंपरा व उत्सव हे वेगळे असून, आजच्या काळात स्वीकारण्याजोगे आहेत.

सूत्रसंचालन डॉ. मोरेश्वर नेरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन आदिवासी विद्यार्थी विकास समितीचे संयोजक डॉ. स्वप्निल पाडवी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. पी.एस. गिरासे, डॉ. योगिता पाटील व डॉ. वैजनाथ चव्हाण यांनी परिश्रम घेतले.