शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

चिकसे येथे पाण्यात वाहून गेल्याने महिलेचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 22:11 IST

शुक्रवारी पहाटेचा थरार : व्यक्त होतेय हळहळ

धुळे : साक्री तालुक्यातील चिकसे येथील कमलबाई संपत महाले या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला़ यामुळे चिकसे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.कमलबाई संपत महाले (७५) या शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शौचालयासाठी गेले असता अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढली़ परिणामी कमलबाई या पाण्यात वाहून गेल्याची घटना येथे घडली आहे़ तर त्यांचा मृतदेह हा पाचशे मीटर अंतरापर्यंत वाहून गेल्यानंतर मिळून आला़ अचानक घडलेल्या या घटनेमुळे चिकसे गावात हळहळ व्यक्त होत आहे.दररोज होत असलेल्या संततधार पावसामुळे विरखेल धरण भरल्याने गटखळ नदीला पाणी वाढले आहे़ कमलबाई या शौचालयास गेले असता वयाने त्या वृद्ध असल्याने अचानक वाढलेल्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे मृत शरीर हे पाचशे मीटर दूर अंतरावर मिळून आले़ सकाळी ही बाब घरच्यांना समजताच गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. कमलबाई यांचे शवविच्छेदन पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले़ घटनेचा पंचनामा तलाठी ग्रामसेवक यांनी केला आहे़ तर, पिंपळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात