शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त पार्किंगने वाहतुकीचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 23:12 IST

जुना आग्रा रोडवरील स्थिती : दुतर्फा वाहने लावली जात असल्याने वर्दळीवर परिणाम

धुळे : शहरातील आग्रा रोडवर बेशिस्त पार्किं गमुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले असल्याचे वारंवार प्रतिबिंबीत होत आहे़ याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो़ या पार्श्वभूमीवर आग्रा रोडवर पार्किंग व्यवस्था सुलभ करण्याची आवश्यकता आहे़ सर्वात वर्दळीचा असलेल्या आग्रा रोडवर आजही सर्वांचीच मदार आहे़ या ठिकाणी सर्वाधिक विक्रेत्यांसह मुख्य पाच कंदिल आणि व्यापारी बाजारपेठ आहे़ पंचक्रोषीतून       नागरीकांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने दिवसभर वर्दळ असते़ शिवाय मुख्य बाजारपेठ याच रस्त्यावर असल्यामुळे खरेदीसाठी नागरीकांचा वावर याठिकाणी असतो़ परिणामी वाहनधारकांकडून वाहनांची पार्किंग मोठ्या प्रमाणावर होत असते़ ही पार्किंग शिस्तीत झाली तर काही समस्या उदभणार नाही़ पण, हीच पार्किंग सध्या बेशिस्तपणे होत असल्यामुळे त्साचा परिणाम हा याच रस्त्यावरील वाहतुकीवर होताना दिसतो़ ही समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असल्यामुळे कदाचित भविष्यात मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याचा धोका संभवतो आहे़ या अनुषंगाने महापालिका    प्रशासनाने या गंभीर अशा बाबीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे़ शिवाय, हंगामी व्यावसायिकांचा देखील याच रस्त्यावर वावर सध्या वाढलेला दिसतो़ आग्रा रोडवर होणारी बेशिस्त पार्किंगची समस्या सुटण्याची गरज आहे़ 

व्यापाºयांच्या प्रतिक्रिया :- 

आग्रा रोडवर वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे़ परिणामी पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे़ याकडे लक्ष देण्याची गरज आहे़ - किशोर डियालानीआग्रारोड सध्या वर्दळीचा मुख्य ठिकाण बनले आहे़ सर्वांचा ओढा याठिकाणी असल्यामुळे समस्या निर्माण होणे स्वाभाविक आहे़ - निखील बडगुजरआग्रा रोडवर वाहतूक समस्या वेळीच सुटणे आवश्यक आहे़ त्यासाठी महापालिकेने वेळीच नियोजन केल्यास हे सर्व शक्य आहे़  - सुनील चितोडकरआग्रा रोडवर कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने पार्किंगची समस्या निर्माण होणे स्वाभाविक आहे़ पार्किंगचे नियम आणि त्याची अंमलबजावणी करावी़   - किशोर बारी

टॅग्स :Dhuleधुळे