शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडीट कार्डद्वारे महिलेला हजारोचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:23 IST

आर्थिक फसवणूक : वलवाडी शिवारातील आदर्श नगरातील घटना

धुळे : तांत्रिक पध्दतीचा पुरेपूर वापर करीत क्रेडीट कार्डद्वारे ४१ हजाराचा गंडा महिलेला घालण्यात आल्याचा प्रकार देवपुरातील आदर्श नगरात घडला़ ही घटना १३ नोव्हेंबर रोजी घडली असून याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल झाला़वलवाडी शिवारात चावरा इंग्लिश स्कूलजवळ असलेल्या आदर्श नगरात राहणाऱ्या सिमा किरण दुसाने (४८) या महिलेने पश्चिम देवपूर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे़ या महिलेचे के्रडीट कार्ड असून त्याचा नंबर देखील आहे़कोणीतरी कोणत्यातरी तांत्रिक पध्दतीचा वापर केला आणि पहिल्या टप्प्यात २२ हजार ५०० रुपये आणि दुसºया टप्प्यात १८ हजार ५०० रुपये अशा पध्दतीने दोन व्यवहार करत एकूण ४१ हजार रुपये बँक खात्यातून परस्पर काढून घेतले़आपली कोणीतरी आर्थिक फसवणूक केली असल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने पश्चिम देवपूर पोलीस ठाणे गाठले आणि फसवणूक कशी झाली हे सांगण्याचा प्रयत्न करीत तक्रार नोंदविली़ त्यानुसार, सोमवारी रात्री १० वाजता फिर्याद दाखल झाली़याप्रकरणी भादंवि कलम ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६६ (क) (घ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सायबर क्राईमचा गुन्हामोबाईलवरुन विविध व्यवहार करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेबसाईटचा वापर करणे शिक्षक महिलेला चांगलेच महागात पडले आहे़ अवघ्या दोन व्यवहारात तिच्या क्रेडीट कार्डवरुन रक्कम काढून घेण्यात आले़ मात्र, त्या बदल्यात काहीही न मिळाल्याने फसगत झाल्याची भावना या महिलेने पोलिसात तक्रार नोंदवून व्यक्त केली़ तक्रारीवरुन सायबर क्राईमचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी