शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात भरदिवसा चोरट्याने दुकानात मारला डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 11:30 IST

चिल्लर लंपास : भरवस्तीत घडलेल्या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण

आॅनलाइन लोकमतधुळे : शहरातील गल्ली नंबर चार मधील जुगल वस्त्रालय शेजारी असलेल्या एका दुकानात हातसफाई करीत दोन ते तीन हजाराची चिल्लर लंपास केल्याची घटना सोमवारी भरदिवसा घडली़ या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़शहरातील गल्ली नंबर ४ मधील परिसरात सकाळपासूनच वर्दळ सुरु झालेली असतानाच चोरट्याने जुगल वस्त्रालयाशेजारी असलेल्या शंकर होम अप्लायन्सेस या दुकानाचे पाठीमागील गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला़ शोधाशोध करुन दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेली दोन ते तीन हजाराची चिल्लर एका पिशवीत टाकली़ त्यानंतर चोरट्याने पोबारा केला़ चोरीची ही घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराने कैद केलेली आहे़ याच कॅमेरात चोरट्याचा चेहरा देखील स्पष्टपणे दिसत आहे़दुकान उघडण्यासाठी आलेले दुकानाचे मालक किर्ती शंकरराव मदान यांच्या निदर्शनास ही बाब आली़ त्यांनी या घटनेची माहिती आझादनगर पोलिसांना दिली़ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत माहिती जाणून घेतली आहे़ तसेच सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे़ भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी