शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
4
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
5
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
6
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
7
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
8
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
9
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
10
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
12
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
13
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
14
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
15
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
16
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
17
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
18
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
19
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
20
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, थुंकणाऱ्यांवर कारवाई करा! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:40 IST

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक बैठक मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ...

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक बैठक मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महेश भडांगे, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. नितीन पाटील, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या नियंत्रणासाठी शासनाने सिगारेट व तंबाखू नियंत्रण कायदा तयार केला आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा, तालुका व गावपातळीवर या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करावी. तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्या शिक्षकांचे समुपदेशन करीत त्यांना तंबाखूमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी प्रशिक्षण द्यावे.

सार्वजनिक ठिकाणी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणाऱ्यांविरोधात कारवाई करावी. त्याचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करावा. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस दलाने संयुक्तिकपणे कारवाई करावी, असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले. जिल्हा नोडल अधिकारी डॉ. पाटील यांनी समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.