शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविस्तार अधिकाºयाच्या बदलीसाठी सुंदोपसुंदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 22:40 IST

बदली करू नका; नेर ग्रामस्थांचे निवेदन : तर बदलीच्या मागणीसाठी दुसºया गटाकडून आंदोलन सुरू 

धुळे :  तालुक्यातील नेर येथील ग्रा.पं.च्या  ग्रामविस्तार अधिकाºयाची बदली करून नये अशा मागणीचे निवेदन ग्रा़पं़सदस्य व ग्रामस्थांकडून जि.प.सीईओंना देण्यात आले़ तर त्यांची बदली करा यासाठी दुसºया गटाने बेमुदत आंदोलन सुरू केले आहे़ ग्रामविस्तार अधिकारी संजय देवरे यांची कार्यप्रमाणाली अत्यंत प्रिय आहे़ ग्रामपंचायतीत येणाºया प्रत्येक व्यक्तीचे समाधान व अडचणी सोडविण्यात त्यांची मदत होत आहे़ त्यांच्या कार्यपध्दतीची दखल घेऊन गावातील हगणदारी मुक्तीसाठी देवरे यांचा सन्मान झाला आहे़ नेर ग्राम पंचायतीकडून अपहार झाल्याची खोटी तक्रार विरोधकांकडून करण्यात आली होती़ याबाबत झालेल्या चौकशीत कामात अनियमितता व अपहार झाल्याचे आढळून आले नाही़ तरी प्रामाणिक अधिकाºयांची बदली करू नये, अशा मागणीचे निवेदन ग्रा.पं. सदस्यांकडून जि.प. सीईओंना देण्यात आले़ त्यावर धर्मा माळी, दिनेश सोनवणे, लताबाई कोळी, नाना सोनवणे, अरूणाबाई भिल, कल्पना बहिरमे, कविता आखाडे, पंढरीनाथ दामू शंखपाळ, कडू भिल, नारायण बोढरे, संजय चौधरी, सतिंष बोढरे, मांगू मोरे, मुन्नीबाई मोरे आदीचे नावे आहेत़ बदली करा अन्यथा आमचे उपोषण थांबणार नाहीतालुक्यातील नेर ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी देवरे यांची बदली यासाठी जिल्हा प्रशासनाकडे वेळावेळी निवेदन देण्यात आले आहे़ परंतू अद्याप कुठलाही दखल न घेता देवरे यांची बदली करण्यात आलेली नाही़ बदली करावी या मागणीसाठी बुधवार पासुन बेमुदत उपोषण करण्यात येत आहे़ बदली करा अन्यथा आमचे उपोषण थांबणार नाही असा इशारा आंदोलकांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिला आहे़ निवेदनावर राजधर अमृतसागर, संजय सैदाणे, योगेश गवळे, किरण माळी, विशाल देशमुख, नागेश महाले आदीच्या स्वाक्षºया आहेत़ 

टॅग्स :Dhuleधुळे