शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी घडविले मराठी संस्कृतीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:55 IST

शिरपूर । डॉ.विजयराव रंधे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचालित डॉ़विजयराव रंधे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये कवी कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांचा जन्म दिवस हा दिवस मराठी राजभाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे समन्वयक प्रा़जी़व्ही़ पाटील होते. दीपप्रज्वलन प्राचार्य सारिका ततार व कामिनी पाटील यांच्याहस्ते करण्यात आले़ इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी ‘मी मराठी’ या गाण्यावर नृत्य सादर करीत मराठी संस्कृतीचे दर्शन घडविले.अलिकडे लहानांपासून तर तरुण- तरुणींपर्यंत साऱ्यांनाच मोबाईलचे वेड लागले आहे. त्यावर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी मुकनाट्य सादर करुन मोबाईलचा कसा योग्य वापर करावा, हे दाखवून दिले. तसेच पाणी साठवण विषयावरही मूकनाट्य सादर केले.भारुड, पोवाडा, मराठी गीते, यातून मराठी संस्कृती व स्वच्छतेचा संदेश दिला. मराठी साहित्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली़ मराठी भाषा ही अमृतात पैजा जिंकणारी श्रेष्ठ भाषा आहे, असे प्रतिपादन प्रा़जी़व्ही़ पाटील यांनी केले. संजोती पाटील, स्वाती जामदार यांनी मराठी भाषेचे महत्व विशद केले. यावेळी मराठी साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले. सर्व स्पर्धांचे परीक्षण शितल चव्हाण, राहुल राजपूत यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी विभाग प्रमुख प्रमोद पाटील, पुष्पा राठोड, स्वाती जामदार, स्वाती चव्हाण, मंजिरी पिंगळे, गायत्री शिंपी, रीना मित्तल, कल्याणी चौधरी, पवित्रा राजपूत यांनी प्रयत्न केले. फलक लेखन धनश्री धाकड, शितल चव्हाण, रिद्वाना शेख यांनी केले. सुत्रसंचालन दिपाली वाघ तर आभार प्रदर्शन वंदना पाटकरी यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे