निमखेडी गावात फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:35 IST2021-04-21T04:35:37+5:302021-04-21T04:35:37+5:30

यावेळी सरपंच सतीश पाटील, उपसरपंच नितीन ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य आनंदा पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, सतीश ठाकरे, मगन ...

Spraying in Nimkhedi village | निमखेडी गावात फवारणी

निमखेडी गावात फवारणी

यावेळी सरपंच सतीश पाटील, उपसरपंच नितीन ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य आनंदा पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, सतीश ठाकरे, मगन मालचे, रतिभान पाटील, देविदास खैरणार, विनोद बैसाने, गणपत मोरे, एस. आर. पाटील, राजेंद्र ठाकरे, भैय्या पाटील, प्रेमराज पाटील, पृथ्वीराज पाटील, प्रकाश भोमा पाटील, शांतीलाल पाटील, दत्तू दळवे, श्रावन बैसाने, कुणाल कोळी आदी उपस्थित होते.

सदर या फवारणीसाठी रोशन खैरणार, ज्ञानेश्वर मालचे, भैय्या सोनवने, चेतन पाटील, मनोज ठाकरे, दादू दळवे, विजय निकम, जितेंद्र निकम, बबलू पाटील, विक्रम मोरे, समाधान भदाने, राजू मोरे, भुर्‍या ठाकरे, दिलबर मोरे, सागर मोरे, विक्की भदाने, मुन्ना भदाने, प्रदीप ठाकरे, राहुल पाटील, पप्पू निकम, आण्णा मालचे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Spraying in Nimkhedi village