शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

अ.भा.प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात कार्यकारिणी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 11:58 IST

जैताणे : अध्यक्षपदी पाटील, सरचिटणीसपदी बच्छाव बिनविरोध 

जैताणे :  अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ साक्री तालुका त्रैवार्षिक अधिवेशन येथील रामरावदादा आश्रम शाळा येथे नुकतेच उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी अ.भा.प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सल्लागार सुरेश भावसार अध्यक्ष होते. यावेळी साक्री तालुका कार्यकारिणी निवड झाली. अध्यक्षपदी विनोद नथ्थू पाटील, साक्री यांची तर सरचिटणीसपदी प्रकाश बच्छाव, निजामपूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष भगवंत बोरसे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग.स. बॅँकेचे माजी चेअरमन सी. एन. देसले, साक्रीचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे, राज्य समन्वयक वसंत देवरे, राज्य उपाध्यक्ष भगवान पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष मोहन बिस्नारिया, सरचिटणीस चंद्रकांत सत्तेसा,  डॉ.प्रा. रवींद्र ठाकरे उपस्थित होते.यावेळी जैताणे, निजामपूर परिसरातील गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यात डॉ.पंकज जाधव, वैभव देवरे, अरुण कुवर यांचा समावेश होता. यावेळी विविध प्रश्नी सविस्तर चर्चा करण्यात आली. शंकर कोकणी, दीपक मोरे, सुनील जाधव, पावबा बच्छाव, केवबा बच्छाव, योगेश हालोर, भालचंद्र कुवर, प्रकाश देवरे, छोटू सोनवणे, किशोर वाघ, गुलाब पवार, सतीश नांद्रे, गणेश न्याहळदे, दिपक कुवर, उद्धव भामरे, वसंत तोरवणे, संगीता जाधव, सरला चन्ने, सुनिता सोनवणे, गणेश बोंबले, दिनेश भोसल, विजय न्याहळदे, दीपक मोरे  यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे