शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कासारे येथे शिवसंपर्क अभियानाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, आमदार मंजुळा गावित, डॉ.तुळशीराम गावित, युवासेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. पंकज गोरे, उपजिल्हाप्रमुख भुपेश ...

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, आमदार मंजुळा गावित, डॉ.तुळशीराम गावित, युवासेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. पंकज गोरे, उपजिल्हाप्रमुख भुपेश शहा, कासारे गावाचे लोकनियुक्त सरपंच विशाल देसले, तालुकाप्रमुख पंकज मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी कासारे गटाची बैठक कासारे ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली.

डॉ. तुळशीराम गावित, सरपंच विशाल देसले, आमदार मंजुळा गावित, प्रियंका जोशी यांनी मनोगत व्यक्त केले .यावेळी उपतालुकाप्रमुख भरत जोशी, युवतीसेना जिल्हा समन्वयक प्रियंका जोशी, माजी तालुकाप्रमुख किशोर वाघ, सुभाष देसले,अशोक सोनवणे, प्रतापूर सरपंच ऋतुराज ठाकरे, विटाई सरपंच अशोक सावळे, छाईलचे दिलीप सुवर, विभागप्रमुख विपुल गांगुर्डे, उपविभाग प्रमुख नीलेश कुवर, कासारे ग्रामपंचायत सदस्य दीपक चौधरी, रवींद्र चव्हाण, विलास सोनवणे, स्वप्नील देसले, युवासेना तालुकाप्रमुख बाळा देवरे, युवासेनेचे जिवा पाटील, तुषार जगदाळे, मयूर अहिरे, आदी उपस्थित होते.