शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

साक्रीरोडवरील मच्छीमार व्यावसायिकांना जागा द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 22:53 IST

महापालिका । व्यावसायिकांचे सामुहिक निदर्शने

धुळे : साक्रीरोड परिसरातील मोगलाई भागात पन्नास वर्षांपासून मासे विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. व्यावसायिक परिसरात स्वच्छताही ठेवतात. त्यानंतरही या भागातील काही नागरिक मासे विक्रेत्यांना त्रास देतात़ त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली़पन्नास वर्षांपासून साक्रीरोड भागातील मोगलाई येथे मासे विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. मात्र, परिसरातील रहिवासी विक्रेत्यांना विनाकारण शिवीगाळ करतात. त्यांच्या जागेवर खरकटे पाणी टाकतात. विनाकारण तक्रार अर्ज करतात. परिसरातील अण्णा जगताप, उमा जगताप, भूपेंद्र जगताप, योगिता जगताप, नरेंद्र जगताप, चारुशीला जगताप आदींकडून हा प्रकार केला जात नाही.याप्रकरणी योग्य कारवाई करावी अशी मागणी मोहन जगताप, माजी नगरसेवक राजू पटाईत, राजू सय्यद, दिनकर कदम, स्वप्निल जगताप, लक्ष्मीबाई जगताप, मनोज जगताप, जगदीश प्रजापत, अशोक सोनवणे, सुरेश सोनवणे, मोतीलाल चौधी, पीतांबर तमखाने, बापू तमखाने, जितेंद्र मोरे, पंडित मोरे, रवींद्र मोरे, राजेंद्र चौधरी, मुकेश चौधरी, काळू चौधरी, अशफाक खाटीक, दीपक कांबळे, बाला मोरे, गणेश मोरे, राणीबाई सोनवणे, कमलाबाई मोरे, रत्ना पवार, मंगला पवार, विजया मोरे, बानू भील आदींनी केली़ मनपा प्रशासनाने निवेदनाची दखल न घेतल्यास तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे