शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धप्रतिमेची रथावरून मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 12:16 IST

बुध्द पौर्णिमेनिमित्त शहरातून भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची रथावरून मिरवणूक काढण्यात आली. तसेच ५० महिलांना पांढºया साड्या वाटप करण्यात आल्या. यासह विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. 

धुळे :  बुध्द पौर्णिमेनिमित्त शहरातून भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची रथावरून मिरवणूक काढण्यात आली. तसेच ५० महिलांना पांढºया साड्या वाटप करण्यात आल्या. यासह विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी बौद्ध धर्मगुरू प्रज्ञान दिप थेरो, रत्नशील सोनवणे यांच्यासह सामुदायिक त्रिशरण पंचशील म्हणून बुद्ध जयंती रथाचे पूजन करण्यात आले. आशाबाई सोनवणे यांच्या हस्ते साडया भेट देण्यात आले़ डॉ़ बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक काढण्यात आली. भारतीय बौद्ध धम्म जागृती अभियान व एकच वाद आंबेडकरवाद कृती समिती यांच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला.शहरातील नारायणराव अहिरे यांच्या निवासस्थानी महाप्रसाद कार्यक्रम घेण्यात आला.उदघाटन साहेबचंद जैन यांनी केले. प्रतिमा पूजन अ‍ॅड. रमेश सोनवणे, महेंद्र निळे, डॉ. बेडसे यांनी केले.  यशस्वीतेसाठी मनोज बैसाणे, धनंजय गाळणकर, विक्रम करनकाळ यांनी योगदान दिले.

 

टॅग्स :Dhuleधुळे