शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे विद्यालयात बक्षीस वितरण समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:41 IST

कुसुंबा : १९ विद्यार्थिनींना केले सायकल वाटप

 

लोकमत न्यूज नेटवर्ककुसुंबा :येथील एम.के. शिंदे विद्यालयात गुरूवारी बक्षीस वितरण समारंभ व विद्यार्थिनींना सायकल वाटप कार्यक्रम उत्साहात झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माळी समाजाचे अध्यक्ष दिनेश रायते होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव सुनीता शिंदे, नवनिर्वाचित सभापती रामकृष्ण खलाणे, पंचायत समिती सदस्य प्रा. विजय पाटील, रितेश परदेशी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र परदेशी, उपमुख्याध्यापक प्रमोद शिंदे, पर्यवेक्षक बी. एम. चौधरी, उपप्राचार्य एम. टी. यंडाईत, प्रा. तुषार देसले, प्रा. भरत पाटील, रवींद्र बोरसे, प्रा.प्रशांत साळुंखे, गोटन परदेशी, गणेश चौधरी, भटू चौधरी, विनायक पाटील, जब्बार शेख, दिनेश खैरनार, रोहित परदेशी, राजू सय्यद, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. पंचायत समिती अंतर्गत एम.के.शिंदे विद्यालयात पाच किलोमीटर अंतरावर येणाऱ्या ग्रामीण भागातील १९ विद्यार्थीनींना सायकल वाटप ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र परदेशी, व प्रा.रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये बक्षीस मिळविणाºया विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच प्रा.शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रा. रावसाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हे सर्व कार्यक्रम पार पडले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे