शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी पाठलाग करून खुनातील आरोपीला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 21:14 IST

एलसीबी पथकाची कारवाई, संशयित कन्नड पोलिसांच्या स्वाधीन

आॅनलाइन लोकमतधुळे :कन्नड येथे लुडो खेळाच्या वादातून खून करून शिरपूरमार्गे मध्यप्रदेशात पळून जाणाऱ्या संशयित आरोपीला धुळे एलसीबीच्या पोलिसांनी अटक करून त्याला कन्नड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.कन्नड तालुक्यातील चिंचखेडा येथील कौतिक नारायण राठोड याचा राहूल सुबाराव जाधव याने खून केल्याची घटना गुरूवारी घडली होती. घटनेनंतर राहूलने दुचाकीवरून पळ काढला होता. तो धुळे, शिरपूर मार्गे मध्यप्रदेशात पळून जात होता. याबाबतची माहिती एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील यांना गुरूवारी रात्री मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने साध्या वेषात सोनगीर गावाजवळ सापळा रचला. वर्णनात नमूद केलेल्या प्रमाणे एक तरूण दुचाकीवरून जात होता. साध्या वेषातील पोलीस आल्याचे लक्षात येताच संशयित आरोपीने दुचाकी सोडून पळ काढला. तेव्हा रात्रीचे साडेअकरा वाजले होत. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला दराणे गावाच्या फाट्याजवळ पकडले.पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक हनुमान उगले, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, अशोक पाटील, विशाल पाटील, गुलाब पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान संशयित आरोपीला कन्नड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिस प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे