शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वाघाडी शिवारात मोर बेशुद्ध अवस्थेत आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 21:58 IST

धुळे तालुका : सोनगीर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात वन विभागातर्फे उपचार सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर : शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी वनक्षेत्रात काहीतरी विषारी पदार्थ सेवन केल्याने मोर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. वन विभागाच्या कर्मचाºयांनी त्याला उपचारार्थ सोनगीर पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. मोर पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी शिवारातील वनविभागाच्या परिसरात वन मजूर मधुकर जाधव हे गस्त घालत असतांना शुक्रवारी दुपारी काहीतरी विषारी पदार्थच सेवन केल्याने मोर  बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.  त्यांनी ही माहिती त्वरित वन विभागाच्या अधिकाºयांना कळविली.घटनेची माहिती  मिळताच  वनरक्षक भरत बोरसे, वन मजूर रतीलाल कोळी, सुकदेव बागुल यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मोर  या पक्षीला उपचारार्थ तातडीने  सोनगीर येथील पशुवैद्यकिय रुग्णालयात दाखल केले.याठिकाणी तातडीने मोरावर उपचाराला सुरवात झाली. काही वेळेनंतर मोराला शुद्ध आली. त्यानंतर वन अधिकाºयांनी मोर या पक्षाला वनक्षेत्र कार्यालयात ठेवले आहे. याठिकाणी त्याची देखभाल केली जात आहे. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर   त्या मोरला परत डांगुर्णे शिवारातील वन क्षेत्रात सोडून देण्यात येईल, अशी माहिती वनरक्षक भरत बोरसे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. दोन दिवसाआधी देखील सरवड शिवारातील शेतातील विहीरीत मोर पडून जखमी झालेल्या अवस्थेत  आढळून आला होता.  त्याला देखील किरकोळ दुखापत झाली होती. दोन दिवस त्याच्यावर प्राथमिक उपचार  केल्यानंतर तिसºया दिवशी त्या मोर ला पुन्हा डांगुर्णे येथील वन क्षेत्रात  सोडून देण्यात येईल, अशी माहितीही  वनरक्षक भरत बोरसे यानी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे